लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध, भारतीय बँकिंग क्षेत्र अडचणीत आहे का?

लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध, भारतीय बँकिंग क्षेत्र अडचणीत आहे का?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सांगण्यावरून केंद्र सरकारने लक्ष्मीविलास बँकेवर 30 दिवसांसाठी निर्बंध घातले आहेत. बँकेच्या विलीनीकरणासाठी योजना मांडण्यात आलीय.

लक्ष्मीविलास बँकेचं डीबीएस बँकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास डीबीएस बँक 2500 कोटींचं भांडवल लक्ष्मीविलास बँकेत ओतेल.

निर्बंध असेपर्यंत बँकेच्या ग्राहकांना जास्तीत जास्त 25,000 रुपये खात्यातून काढता येणार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)