डोनाल्ड ट्रंप यांनी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य कमी करुन काय साध्य केलं?

डोनाल्ड ट्रंप यांनी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य कमी करुन काय साध्य केलं?

जानेवारीत डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय सोडतील तेव्हा अमेरिकेन सैन्याच्या केवळ 2 हजार 500 तुकड्या इराक आणि अफगाणिस्तानात तैनात असतील.

गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच असा अमेरिकन फौजांचा सहभाग कमी झालेला दिसेल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)