'सिंह घरात नसले की करमत नाही'

'सिंह घरात नसले की करमत नाही'

पाकिस्तानमधल्या क्वेट्टामध्ये अब्दुल कादिर अचकझई यांनी घरीच सिंह पाळले आहेत.

या सिंहाना आठवड्याला अंदाजे 200 किलो मटण लागतं. त्यासाठी त्यांना महिन्याला 3-4 लाख पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागतात. क्वेटामध्ये एकही प्राणी संग्रहालय नाहीये. त्यामुळे लोक सिंह पाहण्यासाठी खूप लांबून येतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)