कोरोना व्हायरस : जगभरात विकसित केल्या जाणाऱ्या लशींबद्दल कोणत्या शंका आहेत?

कोरोना व्हायरस : जगभरात विकसित केल्या जाणाऱ्या लशींबद्दल कोणत्या शंका आहेत?

फायझर - बायोएनटेक, मॉर्डर्ना यासारख्या कंपन्यांना कोरोनावरची त्यांची लस परिणामकारक असल्याचा दावा केलाय. ऑक्सफर्डसह जगभरातल्या अनेक लशींच्या चाचण्या सध्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

पण या लसींची परिणामकारकता, सुरक्षितता याविषयी अनेक शंका सगळ्यांच्या मनात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)