देश सक्षमपणे हाताळणाऱ्या फिनलँडचं 'महिला राज'

देश सक्षमपणे हाताळणाऱ्या फिनलँडचं 'महिला राज'

फिनलँडमध्ये 5 पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. या पाचही पक्षांच्या नेत्या महिला आहेत.

सत्तेत महिलांचा वाटा मोठा असल्याने या देशाचं अनेकदा कौतुक होतं, पण तिथेही काही अडचणी आहेत. भेटूया फिनलँडच्या या मंत्र्यांना.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)