‘अखंड भारत’ ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? #सोपी गोष्ट 216

‘अखंड भारत’ ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? #सोपी गोष्ट 216

मुंबईतल्या कराची स्वीट्स या मिठाईच्या दुकानावरून सुरू झालेला वाद अखंड भारताच्या मुद्यावर जाऊन पोहोचेल असं कुणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का?

पण, भाजप नेत्यांच्या अशा एकामागून एक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आणि आठवण झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपाच्या मार्गदर्शक संस्थेच्या अखंड भारत किंवा अखंड हिंदूराष्ट्र या संकल्पनेची...

आतापर्यंत भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी, जे पी नड्डा यांनी कधीही उघडपणे ही पक्षाची भूमिका म्हणून मांडलेली नाही. पण, आता अखंड भारत ही संकल्पना चर्चेचा विषय ठरलीये. मूळातच संघाची आणि संघेतर सुद्धा अखंड भारताची संकल्पना नेमकी काय आहे हे आज सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया...

संशोधन – दीपाली जगताप

लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके

एडिटिंग – शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)