'कोरोनामुळे माझे कॅन्सरचे उपचार उशिरा सुरू झाले'

'कोरोनामुळे माझे कॅन्सरचे उपचार उशिरा सुरू झाले'

ब्रिटनच्या ब्रेस्ट कॅन्सर नाऊ या संस्थेच्या मते कोव्हिड-19च्या संकटात जवळपास दहा लाख ब्रिटीश महिलांना कॅन्सरच्या उपचारापासून वंचित राहावं लागलं. भारतात तर ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या आधी भारतात ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांची आकडेवारी वाढत असताना कोरोना संकटाने त्यात अधिक भर घातली आहे. बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांचा रिपोर्ट पाहुया.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)