लॉकडाऊनच्या काळात 13 लाख किंमतीचे अंजीर विकणारा इंजिनिअर शेतकरी

लॉकडाऊनच्या काळात 13 लाख किंमतीचे अंजीर विकणारा इंजिनिअर शेतकरी

पुणे जिल्ह्यातल्या दौडमधील इंजिनिअर असलेले शेतकरी समीर डोंबे पाच एकरवर अंजीर पीक घेतात.

लॉकडाऊनच्या काळातही त्यांना अंजीरच्या फळबागेने तारलं. कसं ते पाहा?

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

कॅमेरामन- नितीन नगरकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)