ब्रिटीशांनी लुटलेल्या टिपू सुलतानच्या खजिन्यात काय काय होतं?

ब्रिटीशांनी लुटलेल्या टिपू सुलतानच्या खजिन्यात काय काय होतं?

टिपू सुलतान ब्रिटीशांसोबत 1799च्या लढाईत मृत्यूमुखी पडले. त्यानंतर म्हैसूर राज्य ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्त्याखाली आलं.

टिपू सुलतान यांचा सर्व खजिना ब्रिटीशांनी लुटून नेला. आज त्या खजिन्यापैकी अनेक वस्तू युकेमध्ये ‘पॉव्हिस कॅसेल’मध्ये आहेत.

बीबीसीच्या साऊथ एशिया डायसपोरा रिपोर्टर गगन सभरवाल यांनी इथल्या क्लाईव्ह म्युझियमला भेट दिली आणि टिपू सुलतान यांचा खजिना उलगडून दाखवलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)