पुण्याच्या या पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी आणि चित्रे का आहेत?
पुण्याच्या या पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांसाठी खेळणी आणि चित्रे का आहेत?
राज्यातलं पहिलं बालस्नेही पोलीस स्टेशन पुण्यात सुरू झालंय. लष्कर पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू झालेल्या या बालस्नेही कक्षात नेमकं काय आहे?
रिपोर्ट- राहुल गायकवाड
कॅमेरामन नितीन नगरकर
ही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)