कोरोना व्हायरस : दिल्लीत नोव्हेंबरमध्ये कोव्हिड केसेस अचानक कशा वाढल्या?

कोरोना व्हायरस : दिल्लीत नोव्हेंबरमध्ये कोव्हिड केसेस अचानक कशा वाढल्या?

जगभरात सर्वांत जास्त कोव्हिडचे रुग्ण असलेला भारत हा दुसरा देश आहे. नोव्हेबरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यांनी दिल्लीमध्ये कळस गाठला होता.

सध्या दिल्लीत रुग्णांची संख्या कमी होतेय. पण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनकरित्या वाढताना दिसतोय. अनेक हॉस्पिटल्समध्ये अतिदक्षता विभाग मिळायला लोकांना अडचण येतेय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)