अनेक वर्षं एकटंच राहिलेल्या हत्तीला मिळणार नवं जीवन
अनेक वर्षं एकटंच राहिलेल्या हत्तीला मिळणार नवं जीवन
कावनला श्रीलंकेनं पाकिस्तानला भेट म्हणून दिलं होतं. पण पाकिस्तानमध्ये त्यांची व्यवस्थित देखभाल झाली नाही.
तो सतत त्याची सोंड आजुबाजुला हलवत होता. हे लोकांच्या लक्षात आल्यावर त्याच्या सुटकेसाठी एक मोठी मोहीम राबवण्यात आली. आता त्याला कंबोडियातल्या वन्यजीव अभयरण्यात सोडण्यात येणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)