शेतकरी आंदोलन: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या मराठी शेतकऱ्यांची काय मागणी आहे?

शेतकरी आंदोलन: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या मराठी शेतकऱ्यांची काय मागणी आहे?

13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

पण या आंदोलनात पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांसोबतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे.

या आंदोलनातील मराठी शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत?

या आंदोलनातले मराठी शेतकरी काय म्हणतात जाणून घेतलय बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)