शेतकरी आंदोलन: दिवसभर धगधगणाऱ्या शेतकरी आंदोलनात रात्री जागता पहारा कसा असतो?

शेतकरी आंदोलन: दिवसभर धगधगणाऱ्या शेतकरी आंदोलनात रात्री जागता पहारा कसा असतो?

दिल्लीत डिसेंबरच्या महिन्यात चांगलीच थंडी पडते. दिल्लीत सध्या किमान तापमान 12 अंशाच्या आसपास आहे. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री उघड्यावर झोपण जोखमीचं असतं.

त्यामुळेच रात्रीच्या वेळी आंदोलनात काय परिस्थिती असते हे पाहाण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे पाच ते सात किलोमीटर परिसर पायी फिरुन लोकांशी बोलत होते. त्यांना तिथे काय दिसलं त्याविषयीचा ग्राऊंड रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)