शेतकरी आंदोलन: शेकोटी, चहा, हुक्का आणि गप्पांची मैफल

शेतकरी आंदोलन: शेकोटी, चहा, हुक्का आणि गप्पांची मैफल

शेतकरी आंदोलनातली रात्र कशी असते?

दिल्लीत सध्या चांगलीच थंडी असते. अशा वातावरणात शेतकरी आंदोलक कसे राहतात?

आंदोलकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था आहे? या सगळ्याचा बीबीसी प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी घेतलेला आढावा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)