महिला आरोग्य केळीच्या फायबरपासून बनवले सॅनिटरी पॅड
महिला आरोग्य केळीच्या फायबरपासून बनवले सॅनिटरी पॅड
सौख्यम फाउंडेशनकडून कापड आणि केळीच्या फायबरपासून बनवले जातात. हे पॅड्स जवळपास 5 वर्षं वापरता येऊ शकतात.
सरकारी आकडेवारीनुसार, भारतात जवळपास 35.5 कोटी महिला आणि मुलींना पॅड्सची गरज आहे.
सॅनिटरी कचऱ्याची विल्हेवाट ही देशातील एक समस्या आहे. ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न सौख्यमच्या सहसंचालक अंजू बिश्त करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)