जर्मनीवर पुन्हा का आली लॉकडाऊनची वेळ?

जर्मनीवर पुन्हा का आली लॉकडाऊनची वेळ?

ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला जर्मनीवर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. जर्मनीचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष सुरू आहे. दिवसागणिक कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडेही वाढत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)