विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले

विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले

आरक्षणाबाबत सरकारच्या विरोधातल्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं सांगत अजित पवार म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. नको त्या बातम्या पिकवल्या जात आहेत.

काही लोकांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला, म्हणून सरकार पडण्याची मुदत देतात. 6 महिन्यात सरकार पडणार म्हणाले होते, पण नाही पडले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)