नेपाळ संसद बरखास्त, ओली आणि प्रचंड यांच्यातला संघर्ष कुठे जाणार? #सोपीगोष्ट 234
नेपाळ संसद बरखास्त, ओली आणि प्रचंड यांच्यातला संघर्ष कुठे जाणार? #सोपीगोष्ट 234
नेपाळमध्ये गेला काही काळ नाट्यमय राजकीय घडामडी घडतायत. पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी नेपाळची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी ती मान्यही केली.
पण त्यांच्या पक्षातला त्यांचा पाठिंबा डळमळीत होतोय. सत्ता राखण्यासाठी पंतप्रधानांनी हे पाऊल उचलल्याची टीका होतेय तर दुसरीकडे याविरोधात रस्त्यांवर उतरून निदर्शनं होतायत. नेपाळच्या राजकीय अस्थैर्यात यामुळे भरच पडलीय. नेपाळ आता कुठल्या दिशेने चाललाय? पाहा सोपी गोष्ट.
संशोधन- बीबीसी मराठी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)