कोरोनाविरोधातली लस इतक्या लवकर कशी आली?

कोरोनाविरोधातली लस इतक्या लवकर कशी आली?

युकेसह अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधातल्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. लसीकरणाची ही मोहीम ऐतिहासिक असल्याचं म्हटलं जातंय. संसर्गजन्य आजारातील लशीच्या संशोधनासाठी साधारणपणे दहा वर्षं लागतात.

पण कोव्हिड-19वरील लशीची निर्मिती अवघ्या वर्षभरात केली गेली. हे कसं शक्य झालं, याविषयी बीबीसीच्या हेल्थ करस्पॉंडंट लॉरा फॉस्टर सांगतायत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)