कोरोना: बर्फाची चादर लपेटलेल्या काश्मीरात पर्यटकांचा ओघ

कोरोना: बर्फाची चादर लपेटलेल्या काश्मीरात पर्यटकांचा ओघ

जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आणि कोरोनाची साथ थोडी आटोक्यात आल्यावर पुन्हा पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे.

गुलबर्गमध्ये तर बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी रोज अडीचशेच्यावर पर्यटक येत आहेत. बंदिस्त करणाऱ्या लॉकडाऊनमधून उतारा म्हणून लोक पर्यटनाकडे बघतायत. आणि त्या निमित्ताने काश्मीरमध्ये मागची दीड वर्षं ठप्प झालेला व्यवसायही पुन्हा सुरू झालेत. बीबीसीचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)