2021: जगभरात नवीन वर्षाचं स्वागत कुठे आणि कसं झालं?

2021: जगभरात नवीन वर्षाचं स्वागत कुठे आणि कसं झालं?

नवीन वर्षाचं स्वागत जगभरताल्या लोकांनी वेगवेगळ्या परिस्थितीत केलंय. लोकांसमोर कोरोना व्हायरस हा एकमेव चिंतेचा विषय आहे. जिथे गर्दी आणि उत्साह असतो तिथे यंदा रस्ते रिकामे होते. पण जगात काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि सेलिब्रेशनही झालं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)