राज्य सरकारने दिलेल्या अधिमूल्य सवलतींमुळे घरांच्या किमती खाली येतील?#सोपीगोष्ट 247

राज्य सरकारने दिलेल्या अधिमूल्य सवलतींमुळे घरांच्या किमती खाली येतील?#सोपीगोष्ट 247

गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा सगळ्यात मोठा फटका देशातल्या बांधकाम उद्योगाला बसला. या उद्योगाला नवी उभारी आणण्यासाठी आता राज्यसरकारने महाराष्ट्रा पुरता एक निर्णय घेतला आहे.

बांधकाम व्यावसायिकांना भरावी लागणारी अनेक प्रकारची प्रिमियम्स म्हणजे अधिमूल्य थेट पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा. यामुळे बांधकाम वेगाने सुरू होईल आणि घर खरेदीही वाढेल असा अंदाज आहे, तर विरोधकांनी मूठभर बिल्डर्सच्या फायद्याचा हा निर्णय असल्याची टीका केलीय.

नेमकं काय खरं आहे? मध्यमवर्गीयांना याचा खरंच फायदा होईल का? घराच्या किमती खाली येतील का, पाहूया सोपी गोष्टमध्ये.

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)