कोरोना झाल्यावर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?
कोरोना झाल्यावर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?
कोरोना काही जग सोडायचं नाव घेत नाहीये. उलट कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
त्यामुळे दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याची कितपत शक्यता आहे? याचा अभ्यास सध्या केला जातोय. UKमध्ये कोरोनाची लागण झालेल्या साडेसहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला जात आहे.
त्यांची वेळोवळी कोरोना टेस्ट केली जातेय. यामध्ये त्यांना किमान 5 महिने तरी कोरोनाची पुन्हा लागण झाली नसल्याचं दिसून आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)