अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल होणार?

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल होणार?

डोनाल्ड ट्रंप यांनी 'अमेरिका फर्स्ट' हे परराष्ट्र धोरण राबवलं होतं. पण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल होताना दिसत आहेत.

त्यांनी हवामान बदलाविषयीच्या पॅरीस करारात पुन्हा सामील व्हायचं ठरवलंय. तसंच जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिकेचे पुन्हा संबंध प्रस्थापित केले जाणार आहे. पण दुसऱ्या बाजुला चीन, इराण आणि उ. कोरिया आणि इतर देश त्यांच्या धोरणाला कसं प्रतिसाद देतील हे बघावं लागणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)