ट्रंप तात्या आणि बायडन नाना यांच्या जन्माची गोष्ट

ट्रंप तात्या आणि बायडन नाना यांच्या जन्माची गोष्ट

ट्रंप तात्या किंवा बायडन बापू कोण, ते जन्माला आले कसे? एवढे लोकप्रिय कसे झाले? सोशल मीडियावर कुठलं पात्र कसं जन्माला येतं, प्रचंड शेअर होणारे त्यांचे व्हीडिओ कसे आणि कुठे निर्माण होतात…

कोण असतं याच्या मागे? याच प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलाय आमच्या टीमने आणि या प्रवासत आम्हाला भेटले काही अवलिया कलाकार.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)