कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अॅमेझॉनमधल्या मानॉस शहराचा कसा सुरु आहे संघर्ष?
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अॅमेझॉनमधल्या मानॉस शहराचा कसा सुरु आहे संघर्ष?
ब्राझिलमध्ये अॅमेझॉन प्रांतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवर शास्त्रज्ञ अभ्यास करतायत. तर मानॉस शहरातले डॉक्टर कोव्हिडच्या रुग्णांना वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसतायत.
वाढत्या रुग्णसंख्येसोबत इथे मृत्यूचा आकडाही लक्षणीय आहे. आतातर ब्राझिलला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसतोय. ब्राझिलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी परिस्थिती बिकट आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)