शेतकरी आंदोलन : कृषी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातले शेतकरी आता का आंदोलन करतायत?

शेतकरी आंदोलन : कृषी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातले शेतकरी आता का आंदोलन करतायत?

सप्टेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने 3 नवीन कृषी कायदे मंजूर केले. पंजाबमध्ये या नव्या कृषीकायद्यांच्या विरोधात आंदोलनही पेटलं.

ऑक्टोबर महिन्यात या आंदोलनाने गंभीर स्वरूप घेतलं आणि नंतर हे आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेपर्यंत पोहोचले.

पण हे सगळं घडत होतं पंजाब आणि दिल्लीमध्ये. या सगळ्या काळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली नव्हती. मग महाराष्ट्रातले शेतकरी अचानक आता का आंदोलन करतायत?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)