कोव्हिड-19च्या लशी जगभर कशा दिल्या जातील?

कोव्हिड-19च्या लशी जगभर कशा दिल्या जातील?

जगभरातील अनेक देशांमध्ये कोव्हिड-19च्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण अनेक श्रीमंत देशांना लशी सहज विकत घेता येतायत, तर असे अनेक देश आहेत की ज्यांना लस त्याच किंमतीत विकत घेणं परवडणारं नाही. करोडो लोकांना लशीसाठी 2022 साल उजाडण्याची वाट पाहावी लागेल. तर काहींना 2 अब्ज मोफत डोस देणाऱ्या कोवॅक्स या जागतिक मोहिमेची आशा असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)