बजेट 2021च्या कोणत्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल? #सोपीगोष्ट 264

बजेट 2021च्या कोणत्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल? #सोपीगोष्ट 264

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचं पहिलं डिजीटल बजेट सादर केलं. कोरोना लशीसाठीच्या तरतुदीपासून ते वेगवेगळ्या टॅक्सेसबद्दलच्या अनेक गोष्टी जाहीर करण्यात आल्यात.

पण या अर्थसंकल्पातल्या कोणत्या घोषणांचा थेट आपल्या आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे? जाणून घेण्यासाठी पाहा ही सोपी गोष्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)