पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप ममता बॅनर्जींना रोखू शकेल?

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप ममता बॅनर्जींना रोखू शकेल?

पश्चिम बंगालच्या निवडणुका आता जवळ येत आहेत. भाजपने आपली सगळी शक्ती या निवडणुकीच्या मैदानात उतरवली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या जोरावर भाजपचा आता बंगालची सत्ता काबीज करण्याचा मनसुबा आहे.

पण विरोधी पक्ष म्हणतात की या दोन पक्षांमधला संघर्ष हा फक्त दिखावा आहे. ममता बॅनर्जी आपला गड राखतील की भाजप बंगालमध्ये पाय रोवू शकेल?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)