मनू भाकर: बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन

मनू भाकर: बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन

मनु भाकर आज जगातल्या सर्वोत्कृष्ट नेमबाजांपैकी एक मानली जाते. तिने राष्ट्रकुल खेळांमध्ये तसंच विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदकं जिंकली आहेत. आता तिचं लक्ष्य आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकणं. ती थांग ता या मार्शल आर्ट प्रकारातली राष्ट्रीय चॅम्पियन राहिली आहे.

वार्तांकन – वंदना

शूट-एडिट – शुभम कौल आणि केन्झ अल मुनीर

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)