विनेश फोगाट: बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन

विनेश फोगाट: बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन

विनेश फोगाट भारताची एक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. तिचा जन्म हरियाणामध्ये झाला, जिथे स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण सर्वांत कमी आहे. अशा पुरुषप्रधान समाजात तिच्या कुटुंबाने अनेक आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू घडवल्या आहेत. सलग दुसऱ्यांदा बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरसाठी नामांकित विनेश फोगाट हिने गेल्या सप्टेंबरमध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. आणि आता ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची आशा संपूर्ण देशाला आहे.

शूट आणि एडिट: प्रेम भूमिनाथन आणि नेहा शर्मा

रिपोर्ट आणि निर्मिती – वंदना

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)