उत्तराखंड चमोली हिमस्खलन का घडलं? हिमस्खलन म्हणजे काय? सोपी गोष्ट 269
उत्तराखंड चमोली हिमस्खलन का घडलं? हिमस्खलन म्हणजे काय? सोपी गोष्ट 269
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमस्खलन होऊन अनेक लोक मरण पावले तर अनेकांचा शोध सुरू आहे. ही घटना हिमस्खलनामुळे झाली की एखादा हिमतलाव वाटेत आल्याने या प्रपातात भर पडली असेही प्रश्न विचारले जातायत.
माजी मंत्री उमा भारती यांनी ऋषीगंगासारख्या प्रकल्पांबद्दल नाराजी बोलून दाखवलीय. नेमकं काय घडलंय? हिमस्खलन आणि ग्लेशिअर बर्स्ट एकच आहे की वेगवेगळ्या गोष्टी? पाहू या या प्रश्नांची सोपी उत्तरं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)