भारत-चीन संघर्ष: गलवानमध्ये चिनी सैनिक मारले गेल्याची चीनने पहिल्यांदाच दिली कबुली

भारत-चीन संघर्ष: गलवानमध्ये चिनी सैनिक मारले गेल्याची चीनने पहिल्यांदाच दिली कबुली

गलवानमध्ये भारतासोबत झालेल्या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने पहिल्यांदाच दिली आहे.

2020च्या जूनमध्ये पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्करासोबत झालेल्या झटपटीमध्ये आपले एकूण जण मारले गेल्याचं चीनने पहिल्यांदाच मान्य केलंय. यामध्ये सैनिकांबरोबरच अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)