कोव्हिड 19साठीची लस घेतलेली व्यक्ती कोरोना पसरवू शकते का? # सोपी गोष्ट 276

कोव्हिड 19साठीची लस घेतलेली व्यक्ती कोरोना पसरवू शकते का? # सोपी गोष्ट 276

लस घेतल्याने आपल्या शरीरात त्या रोगासाठीची प्रतिकारशक्ती तयार व्हायला मदत होते. पण लस घेतली म्हणजे त्या व्यक्तीलाही रोग होणार नाही किंवा ती व्यक्ती इतरांनाही हा आजार देणार नाही, असा याचा अर्थ होतो का?

लस घेतली म्हणजे काळजी करण्याची गरज नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

संशोधन : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर