फेसबुकवरून अॅमेझॉन जंगलातील जमिनी कशा विकल्या जातायत?
फेसबुकवरून अॅमेझॉन जंगलातील जमिनी कशा विकल्या जातायत?
फेसबुकचा वापर करून ब्राझीलमधल्या अमॅझोन जगंलाची जमीन अवैधरीत्या विकली जातेय. बीबीसीच्या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. अमॅझोन हे जगातील सगळ्यात मोठ्या जंगलांपैकी एक आहे. इथली जमीन विकण्यासाठी फेसबुकवर शेकडो जाहिराती केल्या जातायत. यामध्ये अतिसुरक्षित राखीव वनांचाही समावेश आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)