बँकांचं खाजगीकरण केलं तर तुमचा फायदा की तोटा? सोपी गोष्ट 282

बँकांचं खाजगीकरण केलं तर तुमचा फायदा की तोटा? सोपी गोष्ट 282

मोदी सरकारने या बजेटमध्येच बँकांच्या खाजगीकरणासंबंधी घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिलेल्या एका भाषणाने सरकार नेमक्या किती बँकांचं खाजगीकरण करणार याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खाजगीकरणाने बँकांचा, ठेवीदारांचा आणि सरकारचा फायदा होणार की तोटा? जाणून घ्या.

संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)