कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी कशी कराल?
कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी कशी कराल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीमध्ये AIIMs हॉस्पिटलमध्ये लस घेऊन देशातल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 1.42 कोटी आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालिन सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनावरची लस टोचण्यात आली.
तर आता दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्यांना लस मिळणार आहे. तसंच 45 ते 60 वर्षांदरम्यान सहव्याधी असणाऱ्यांनाही कोरोनावरची लस घेता येईल. पण यासाठी नोंद कशी कराल? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)