मासेमारांना बोट चालवण्यासाठी पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिन मिळते तेव्हा...

मासेमारांना बोट चालवण्यासाठी पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिन मिळते तेव्हा...

केनियात मासेमारीसाठी पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिनच्या बोटचा वापर होत आला आहे. पण आता तिथं पहिल्यांदा इलेक्ट्रिक इंजिनवर चालणारी बोट वापरली जात आहे. आफ्रिकेतल्या केनियामधली ही गोष्ट असली तरी आपल्याकडेही ती शक्य आहे. जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)