कोरोना लस Co-Win App आणि इतर प्रश्नांची उत्तरं

कोरोना लस Co-Win App आणि इतर प्रश्नांची उत्तरं

कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला खरा पण त्यातही अनंत अडचणी येतायत. अनेकांनी तांत्रिक बिघाडांबद्दल तक्रार केलीय. पण त्यापलीकडेही अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. कोरोना लसीकरणाबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली. ऐका ही सोपी गोष्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)