अफगाणिस्तानातल्या तीन महिला पत्रकारांची एकाच वेळी हत्या

अफगाणिस्तानातल्या तीन महिला पत्रकारांची एकाच वेळी हत्या

इस्लामिक स्टेट गटाने अफगाणिस्तानातील एका टीव्ही चॅनेलच्या तीन पत्रकारांना ठार केलं. पूर्व अफगाणिस्तानमधील जलालाबाद घडलेल्या या घटनेनंतर तिथे दहशतीचं वातावरण आहे. या तिन्ही पत्रकारांना त्या ऑफीसमधून घरी जात असताना मारलं गेलं. पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते आणि न्यायाधिशांवर होणारे वाढते हल्ले पाहता जगभरातून चिंता व्यक्त केली जातेय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)