नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईने केला अ‍ॅपल टीव्ही प्लससोबत करार

नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईने केला अ‍ॅपल टीव्ही प्लससोबत करार

मलाला युसुफझाई तेव्हा एक लहान कार्यकर्ती होती, जेव्हा 2012मध्ये तालिबानने तिच्यावर हल्ला केला होता. त्यातून ती बचावली.. आता त्या लहान मलालाची किर्ती जगभर पोहचलीये. जगप्रसिद्ध लोकांच्या यादीत तिचं नाव घेतलं जातं.

23 वर्षांच्या मलालाला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालाय. तर संयुक्त राष्ट्रांची सर्वांत कमी वयाची शांतता दूत म्हणूनही तिला मान मिळालाय. आता जगप्रसिद्ध अशा मलालाने Apple TV Plus स्ट्रिमिंग सर्व्हिससोबत करार केलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)