पारशी हा प्राचीन धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहे का?
पारशी हा प्राचीन धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहे का?
सध्या भारतात पारशी समुदायाची एकूण संख्या 60 हजारांपेक्षा कमी झाली आहे. आपला धर्म कसा टिकवून ठेवायचा यासाठी हा समुदाय सध्या झगडत आहे. संयुक्त राष्ट्रानेही या बाबत काळजी व्यक्त केलीये.
असं का घडत आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)