लॉकडाऊननंतरची बुलेट थाळी ऑफर पोटाला परवडते का? डॉक्टर काय म्हणतात?

लॉकडाऊननंतरची बुलेट थाळी ऑफर पोटाला परवडते का? डॉक्टर काय म्हणतात?

लॉकडाऊनमुळे अनेक महिने रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यवसाय बंद असल्याने अनेकांना मोठा तोटा सहन करावा लागला. तो तोटा भरून काढण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या वेगवेगळ्या युक्त्या काही व्यावसायिक शोधून काढत आहेत.

बुलेट थाळी, स्वस्तात मस्त थाळी, 100 रुपयांत थाळी अशा वेगवेगळ्या ऑफर्स अनेकजण देतात. अशावेळी लोकांनी काय काळजी घ्यावी हे आरोग्यतज्ज्ञांकडून जाणून घ्या.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)