Mukbang: ऑनलाईन जाऊन खाणं हा पैसे कमवण्याचा मार्ग कसा बनतोय?

Mukbang: ऑनलाईन जाऊन खाणं हा पैसे कमवण्याचा मार्ग कसा बनतोय?

सोशल मीडियावर ‘Mukbang’ नावाने एक ट्रेंड सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात महिला भरपूर खाण्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यातून त्यांना पैसाही मिळत आहे.

नक्की काय आहे हा प्रकार? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)