एका दिवसात बाराशे भूकंपाचे धक्के पण ज्वालामुखीचा उद्रेक कधी होणार?

एका दिवसात बाराशे भूकंपाचे धक्के पण ज्वालामुखीचा उद्रेक कधी होणार?

आईसलँडच्या राजधानीजवळ ज्वालामुखीच्या उद्रेकाची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास 40 हजार भूकंपाचे धक्के बसले आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक जवळ येतोय, पण केव्हा? याविषयी स्पष्टता नाहीये. रोजची जीवघेणी भीती लवकरच संपावी याची लोकं वाट पाहातायत.

बीबीसी युरोप प्रतिनिधी लीन मॅकेन्झी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)