तीरा कामतसारखा SMA Type 1 आजार झालेल्या झुहा झैनबची कहाणी

तीरा कामतसारखा SMA Type 1 आजार झालेल्या झुहा झैनबची कहाणी

झुहा झैनब ही 10 महिन्यांची मुलगी SMA Type 1 या आजाराने ग्रस्त आहे. दर सहा हजारांमध्ये एका बाळाला हा आजार होतो.

मुंबईतल्या तीरा कामतला जसं 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन मिळालं तसंच इंजेक्शन झुहालाही मिळावं यासाठी तिचे आई-बाबा प्रयत्न करतायत. पण त्यांचा संघर्ष एवढ्यावर थांबलेला नाही. काय आहे झुहा आणि तिच्या आई-बाबांची कहाणी?

रिपोर्टिंग- हरिहरन, शूटिंग आणि एडिटिंग- मदन प्रसाद, बीबीसी तामिळसाठी.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)