अमेरिकेत आशियाई महिलांना भीती का वाटतेय?

अमेरिकेत आशियाई महिलांना भीती का वाटतेय?

अमेरिकेतल्या जॉर्जिया प्रांतातल्या अटलांटा शहरात मंगळवारी (16 मार्च) रात्री काही मसाज पार्लरमध्ये गोळीबार करून 8 जणांची हत्या करण्यात आली. त्यापैकी 6 महिला आशियाई-अमेरिकन होत्या. या प्रकरणात एका संशयिताला अटक झाली आहे. वांशिक द्वेषातून हा हल्ला करण्यात आला असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये मोठे मोर्चे काढण्यात आले. एकंदर या घटनेविषयी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)