गवतापासून बनवलेली साडी तुम्ही पाहिली आहे का?

गवतापासून बनवलेली साडी तुम्ही पाहिली आहे का?

आंध्र प्रदेशातल्या प्रकासम जिल्ह्यातल्या विरनपालेम गावात राहणाऱ्या मोव्वा कृष्णमूर्ती या शेतकऱ्याने वाळलेल्या गवतापासून 6 वार साडी बनवली. भारताच्या माजी राष्ट्रपतींपासून ते इतर अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. पण मुळात असं काहीतरी वापरून साडी बनवण्याची कल्पना कशी सुचली? ऐका त्यांच्याचकडून

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)